वैयक्तिक कर्ज घेण्याकडे वाढला ओढ, ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढली मागणी

Personal Loan: बँका आणि बिगरबँक वित्तसंस्था यांच्याकडून दिल्या गेलेल्या वैयक्तिक कर्जांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४२ टक्के वाढ झाली आहे. मार्च २०२१ मधील वैयक्तिक